Mazi kavita

मीच माझा सारथी
मीच माझा कृष्ण तो ।।

मीच माझा अर्जुन
मीच माझा धर्म तो ।।

= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =


एक छान शी परी माज्या मनातली
आठवण येते रोज अलगत क्षणातली

रोज भेटावेसे वाटते पण भेटता येईना
रोज बोलावेसे वाटते पण बोलता येईना

का कळेना पण काहीच सांगावेसे वाटेना
मन गुंतलाय पण बंध काही तुटेना

तिला हि माहिते मी तिचा होणार नाही
मला हि माहिते ती माजी होणार नाही

पण परिस्थिती आन्हाला बदलवायची होती
 जणू आम्हालाच आमच जग जिंकायचं होत

जीव आता एकटाच पडलाय सुचत नाही  काहीच
संस्कार होते आमच्या वर म्हुणुन जमलाच नाही काहीच

विरोध केला असता पण आई वडील होते ते
भाहेर पडलो असतो पण आमच जग होते ते

निर्णय घेतला कदीच न भेटण्याचा
म्हणून मनात वाटल प्रेम करताना
विचार का नाही केला एकदाचा ...............

पण बर झाल आम्ही जे जगलो ते अनमोल होते आमच्यासाठी... 
प्रेम हा शब्द कळला त्या .एका क्षणासाठी........

आम्ही आता दूर आहोत पण मन जाणतो मनापासून
जास्त त्रास होऊ नये म्हून गपच राहिलो तिच्या पासून..

आज जगतोय एक मन मेलेलं शरीरात
म्हणूनच गप्पच असतो या जगात .......

शेवटी मैत्रीचं प्रेम ..

मानलं कि मी बावळट आहे ... पण इतकं पण नाही कि शून्य आहे ... गणित भले कच्च असेल माझं ... पण इतिहास माझा पक्का आहे ... रुसणं-फुगणं जमतंय ...