Sunday, September 5, 2010

prem kavita

वाट बघता बघता  काही वेळ  निघून जातो
त्या वेळेत मी एका आठवणीच्या दुनियात जातो ,

अशी दुनिया जी माझी कल्पना आहे,
अशी कल्पना जी माझी इच्छा  आहे ,
अशी इच्छा  जी माझी प्रेरणा  आहे,

तीच प्रेरणा मला प्रत्येक दिवस सुखावते
अंधारात अडकलो असता प्रकाशाचा दिवा दाखवते ,

जेव्हा तू समोर येते ती प्रेरणा मला जागी करते
आणि पुन्हा माझ्या नवीन दुनियेला जन्म देते ,

विचार येतो भाहेर याव जागाव तुझ्यासोबत
पण मनात वाटत तुला काय वाटत असाव माझ्या बाबत  ???

1 comment:

शेवटी मैत्रीचं प्रेम ..

मानलं कि मी बावळट आहे ... पण इतकं पण नाही कि शून्य आहे ... गणित भले कच्च असेल माझं ... पण इतिहास माझा पक्का आहे ... रुसणं-फुगणं जमतंय ...